आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नखांवरुन जाणुन घ्या तुम्ही किती हेल्दी आहात, 9 आजारांचे संकेत...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपली नखे ही आरोग्याविषयी काही संकेत देत असतात. त्यांची मजबूती, रंग, त्यावरील डाग हे कोणत्या ना कोणत्या आजाराविषयी सांगत असतात. लिव्हर, फुफूसे आणि हृदरोगांची समस्या ही नखांवरुन ओळखता येऊ शकते. हेल्दी नखे कसे असतात हे आम्ही पहिल्या स्लाइडवर सांगितलेच आहे परंतु, अनहेल्दी नखे कसे असतात. नकांवरुन आजारांना कसे ओळखावे हे आम्ही सांगणार आहोत...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या आजारांचे नखांमध्ये लपलेले संकेत कसे ओळखावे.... निळसर नखे, जाड आणि पिवळी नखे, पांढरे नख, नखांवरील काळे आणि पांढरे चट्टे, नाजूक नखे, वाकलेली नखे यांवरुन आपण विविध आजार ओळखू शकतो...
बातम्या आणखी आहेत...