आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिवाळ्यात अशा प्रकारे खा अंडे, होईल दुप्पट फायदा, जाणुन घ्या कसे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंडे एक कंप्लीट फूड आहे. परंतु जेव्हा हे दुस-या हेल्दी पदार्थांसोबत खाल्ले जाते तेव्हा याचे हेल्थ बेनिफिट्स जास्त मिळतात. गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज चंडीगढच्या चीफ डायटीशियन डॉ. मधु आरोडा नुसार अंडी फ्राय करण्याऐवजी ते उकळून आणि मिरपूड सारखे पदार्थ मिसळून खाणे जास्त फायदेशीर असते. आज मधु आरोडा अशाच 7 टिप्स सांगत आहेत.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अंडी खाण्याच्या अशाच काही पध्दती...