आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दही खाण्याची पद्धतदेखील वाढवू शकते तुमचे वजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुतांश लोकांच्या दैनंदिन आहारात दह्याचा समावेश असतो. दही प्रोटिन्सचे उत्तम स्रोत आहे आणि वजनही नियंत्रणात ठेवते. परंतु अनेकदा हे खाण्याची पद्धत वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.

आवश्यकतेपेक्षा जास्त पदार्थ एकत्र करणे: अनेकदा दह्यासोबत इतर पदार्थ एकत्र करून खाल्ले जाते. परंतु हे योग्य नाही. दह्यामध्ये फ्रुटस टाकून खाल्यास अ‍ॅसिडिटी होते. डायफ्रुट‌्स टाकल्यास ते केवळ दही राहत नाही, पूर्ण एक मिश्रण बनते. दही जेवणाबरोबर खात असल्यास त्यात काही एकत्र करू नका. स्नॅक म्हणून घेत असल्यास त्यामध्ये इतर काही पदार्थ घेऊ शकतात. अन्यथा यामुळे वजनावर प्रभाव पडतो.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, दही खाण्याशी संबंधित इतर विशेष माहिती...