आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : चाळिशीनंतर वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी करा हे सोपे उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आधुनिक जीवनामध्ये मनुष्याच्या मनावर येणारा ताणतणाव हा मोठा घातक घटक ठरत असून ताणतणावाचा दुष्परिणाम म्हणजे वाढणारे वजन, वाढणा-या वजनाचा दुष्परिणाम म्हणजे येणारा थकवा, न्यूनगंड इत्यादी. हा ताणतणाव नुसतेच वजन वाढवत नाही तर ब-याच आजारांना आमंत्रणही देतो. उदा. डायबिटीस, ब्लड प्रेशर, डिप्रेशन इत्यादी. वाढते वजन नियंत्रणात आणण्यासाठी काही उपाय सांगत आहोत.
उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोतोंवर क्लिक करा...