आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणुन घ्या, मुलींसाठी का सर्वात बेस्ट आहे PM मोदींच्या योजना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक वडीलांची इच्छा असते की, त्यांच्या मुलीचे भविष्य सेफ असावे. जर तुम्ही मुलीचे पिता असाल तर तात्काळ पंतप्रधान नरेंद्र मोदीव्दारे मागच्या वर्षी लॉन्च केलेल्या सुकन्या समृध्दि योजनेचा लाभ घ्या. मुलीचे शिक्षण किंवा लग्नाचे टेंशन दूर करण्यासाथी तुम्ही आता बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृध्दि योजनेचे अकाउंट ओपन करु शकता. मागच्या वर्षी जानेवारीमध्ये पीएम नरेंद्र मोदींनी हरियाणामध्ये "बेटी बचाओ-बेटी पढाओ" कँपेनमध्ये या स्किमची सुरुवात केली होती.

फायनेंशियल एडवॉइजर संदीप शुक्ला सांगतात की, हे मुलींसाठी चांगल्या इन्वेस्टमेंटसोबतच टॅक्स सेविंगचा चांगला ऑप्शन आहे. यामध्ये कोणताच धोका नाही. ही योजना विशेषतः मुलींचे उच्च शिक्षण किंवा लग्नासाठी तयार केली आहे. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत या स्कीममध्ये इन्वेस्ट केल्याने कसा फायदा मिळू शकतो...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या हजार रुपये महिन्याने कसे सेफ होऊ शकते मुलींचे भविष्य...
बातम्या आणखी आहेत...