आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेग-वेगळ्या पदार्थांमुळे होणार्‍या ALLERGIES, त्याची कारणे, लक्षणे, उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रांचा वापर सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)

इम्यून सिस्टिमचे अ‍ॅबनॉर्मल रिस्पॉन्स म्हणजेच अ‍ॅलजी होय. आपण जो आहार घेतो अथवा शरिरावर काय प्रोडक्ट लावतो याची अ‍ॅलजी आपल्याला होण्याची दाट शक्यता असते. डोळ्यातून पाणी येणे, खाज येणे, शिक येणे, नाक वाहणे, शरिरावर लाल चट्टे पडणे आणि थकवा जाणवणे ही अ‍ॅलर्जीचे सामान्य लक्षणे आहेत. ताप, सर्दी एलर्जीचे हल्की लक्षणे आहेत. खुप जास्त आजारी पडणे हे अ‍ॅलर्जीचे गंभीर लक्षण आहे. अ‍ॅलर्जी ब-याच कारणांमुळे होण्याची शक्यता असते. जसे धूळ, धातु, पक्षांचे केस, किडा चावणे अथवा कॉसमॅटिक्स वापरल्याने सुद्धा अ‍ॅलर्जी होऊ शकते. ड्रग्स सारख्या अ‍ॅस्पिरिनने सुद्धा अ‍ॅलर्जी होण्यासाठी करण ठरु शकते. याशिवाय अंडे, मासे, दूध, चॉकलेट आणि इतर खाद्य पदार्थामुळे देखील अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता असते.

वेग-वेगळ्या प्रकारच्या ALLERGIES आणि त्यांची लक्षणे :


जनावरांची अ‍ॅलर्जी: ब-याच जणांना घरात माजर, कुत्रा पाळण्याची आवड असते. प्राण्यांमुळे सर्दीची अ‍ॅलर्जी होण्याची दाट शक्यता असते. यामध्ये नाकातुन आणि डोळ्यांमधून सतत पाणी येते.

कसे वाचाल- जनावरापासून लांब राहा. त्यांची काळजी योग्य प्रकारे घ्या, त्यांच्या अंगावर किडे होणार नाही याची काळजी घ्या, अठवड्यातून एकदा तुम्ही पाळलेल्या प्राण्याला स्वच्छ करा.

कॉलिनची अ‍ॅलर्जी - तुम्ही ज्या सुंदर घरात राहतात त्याच घराची तुम्हाला अ‍ॅलर्जी असण्याची शक्यता असू शकते. तुमच्या सर्दी,शिका यापाठीमागे घरात वापरण्यात येणारे कॉलिन अथवा सूटकेसमध्ये ठेवण्यात आलेल्या कपड्यांना लागलेली धूळ त्याचे कारण असण्याची शकता असते.

कसे वाचाल - घराची स्वच्छता ठेवा. सूटकेटमधील कपडे जेव्हा केव्हा बाहेर काढाल त्यावेळी सर्वात आधी कपड्याना उन्हात ठेवा. घरामध्ये झुरळे झाली असतील तर पेस्ट कंट्रोल करुन घ्या.