आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amazing Beauty Benefits Of Honey And Milk Bath Which Nourish Your Skin

दीर्घकाळापर्यंत तरुण आणि सुंदर राहण्याचे सिक्रेट, तुम्हाला माहिती आहे का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेस मास्क, उटणे आणि विविध प्रकारचे स्किन ग्लोइंग प्रॉडक्ट्स सौंदर्य वाढवण्यास खूप वेळ लावतात आणि तसेच याचा प्रभाव शरीराच्या त्याच भागावर दिसतो, जेथे वारंवार याचा वापर केला जातो. परंतु त्वचेला अंतर्गत पोषण देण्यासाठी काही खास उपाय करून याचे त्वरित आणि दीर्घकाळापर्यंतचे फायदे तुम्ही घेऊ शकता. यासाठी दुध आणि मधाने स्नान करणे सर्वात उत्तम उपाय आहे. मधामध्ये अँटी-बॅक्टीरियल आणि अँटी-ऑक्सीडेंट, अँटी-फंगल यासारखे विविध गुण आढळून येतात, जे त्वचा कोमल बनवण्याचे काम करतात. दुधामध्ये विविध प्रकारचे मिनिरल्स आणि व्हिटॅमिन ए, बी, डी, कॅल्शियम, लॅक्टिक अॅसिड गुण आढळून येतात. मध आणि दुध एकत्रित करून वापरल्यास स्किन सॉफ्ट होण्यासोबतच उजळते.

त्वचेच्या कोमलतेसाठी
दुध आणि मध मिसळून स्नान केल्यास त्वचा कोमल राहते. दुधामधील प्रोटीन आणि फॅटचे प्रमाण त्वचेला आतून एक्सफोलिएट करण्याचे काम करते. या व्यतिरिक्त दुधातील लॅक्टिक अॅसिड मृत पेशींना (डेड सेल्स) दूर करण्याचे काम करते. यामुळे त्वचेवरील ड्रायनेस कमी होतो.

इतर फायदे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....