आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीराचे सर्व आजार दूर करते दालचिनीचे दूध, 8 फायदे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला तुमचा दिवसभराचा थकवा दूर करुन आरामात झोपायचे असेल, कँसर आणि डायबिटीज सारख्या घातक आजार टाळायचे असतील, अशा वेळी दालचिनीचे दूध तुम्हाला अवश्य मदत करेल. रात्री झोपताना गरम दूध प्यायल्याने झोप चांगली येते हे तुम्हाला माहिती असेल. कारण यामध्ये अमीनो अॅसिड असते जे आपला मेंदू शांत करते. जर तुम्ही या दूधासोबत दालचिनी किंवा मध मिसळले तर यामधील अँटी बॅक्टेरियल गुण वाढतात. जे स्किन प्रॉब्लम आणि इन्फेक्शनसोबत लढण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त हे दूध तुमचा मानसिक तणाव दूर करण्यासोबतच लठ्ठपणा दूर करण्यात मदत करते.
असे बनवा हे दूध
एका पातेल्यात दूध गरम करा. यामध्ये लहानसा दालचिनीचा तुकडा टाका. नंतर गॅस बंद करा आणि दूधामध्ये मध मिसळून गाळून घ्या. दालचिनी दूध तयार आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या दालचिनी दूध पिण्याचे मोठे फायदे...