आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आला उन्‍हाळा : प्रकृती सांभाळण्यासाठी सेवन करा बहुगुणी आवळ्याचा ज्युस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आवळा हे फळ आहे तसेच औषधही. आयुर्वेदामध्ये बहुगुणी आवळ्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. साधारण हिवाळ्यात येणारे फळ म्‍हणून आवळा ओळखला जातो. डिसेंबर महिन्यात आवळा रसपूर्ण होतो व त्यात शक्तीवर्धक रसायने याच मोसमात समाविष्ठ होतात. आवळा हे फळ आपल्याला वर्षभर औषध म्हणून वापरता येऊ शकते. लोणचे, मुरब्बा, ज्यूस, चूर्ण तयार करून आपण त्याचा विविध प्रकारच्या आजारावर औषध म्हणून वापर करू शकतो. आवळ्याचे ज्‍यूस आरोग्‍यासाठी लाभदायक असल्‍यामुळे उन्‍हाळ्यात विविध आजारावर चांगला उपाय म्‍हणून आयुर्वेदामध्‍ये आवळ्याला विशेष स्‍थांन आहे. पोटात होणारा गॅस आवळा ज्‍यूस सेवन केले तर कमी होतो.
आवळा ज्‍यूस करण्‍यासाठी लागणारे साहित्‍य
ताजा आवळा, साखर, पाणी
पुढील स्‍लाईडवर वाचा कसे तयार कराल ज्‍यूस...