आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढत्या वयाचा चेह-यावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी आहारात सामावेश करा हे पदार्थ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रांचा वापर सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)

स्वत:ला नेहमी तंदूरुस्त आणि अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी काळजी आणि पोषक आहाराची गरज असते. रोजच्या आहारात प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स असणारे पदार्थ खाण्याने शरीर उत्तम राहण्यास मदत होते. तसेच अ‍ॅन्टी ऑक्सीडेंट्स युक्त असणारे पदार्थ खाणे देखील शरिरासाठी फायद्याचे असते. यामुळे इम्यून सिस्टिम ताकवान होते.
वय वाढले की चेह-यावर सुरकुत्या पडण्यास सुरुवात होते यासाठी अ‍ॅन्टी ऑक्सीडेंट्स युक्त आहारा घेणे फायद्याचे ठरते. तुम्ही देखील वाढत्या वयाबरोबर सुरकुत्यांना कंटाळला असाल तर हे 7 फुड्स चेह-यावर लावल्यास फायदेशीर ठरु शकते.
1.ब्लूबेरीचे फायदे

एका अभ्यासानुसार ज्या व्यक्ती रोज एक मुठ ब्लूबेरी खातात त्याला हृदयाचा त्रास होण्याची शक्यता कमी असते. ब्लूबेरीत बायो-अ‍ॅक्टिव पदार्थ एंथोकायनिंस हायपरटेंशन पासून रक्षण करण्याचे कार्य करते. या फळात व्हिटॅमिन आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. हेल्दी आणि सुंदर त्वचेसाठी रोज ब्लूबेरी खाल्ल्याने फायदा होतो.

अन्य फायदे

1- नर्वस सिस्टिमसाठी फायदेशीर,रोज़ ब्लूबेरी खाण्याने बुद्धी तल्लख होते.
2- तुम्ही याचा ज्युस बनवून पिऊ शकता.
3-ब्लड शुगर कंट्रोल करते.

अ‍ॅन्टी-ऑक्सीडेंट्स युक्त पदार्था विषयी आणखी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...