(छायाचित्रांचा वापर सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)
धका-धकीच्या आयुष्यात ऑफिसच्या कामामुळे आणि जास्ती कामाच्या वेळांमुळे ब-याच व्यक्तींना मानसिक आणि शाररिक ताणाचा सामना करावा लागतो. अतिरिक्त ताणामुळे कामात लक्ष न लागणे,अस्वथ वाटणे,वेळेत काम पूर्ण न केल्याने टेंन्शन येणे या समस्या उद्बवू शकतात. तुम्ही देखील या ताणांचा सामना करत असाल तर, खालील टिप्सचा उपयोग केल्याने तुम्हाला आराम मिळण्यास मदत होईल.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, कसा कमी करा ऑफिसमध्ये असताना ताण