आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुर्वेद : कामेच्छा आणि यौन शक्ती वाढवणारे काही सोपे घरगुती उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याचे धावपळीचे जग आणि यासोबतच अनियमित दिनचर्या, अनहेल्दी आहार, शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता, वाईट सवयींमुळे पुरुषांमध्ये दुर्बलता किंवा कमजोरी निर्माण होत आहे. एखाद्या पुरुषामध्ये कमजोरी असेल तर त्याचे वैवाहिक जीवन सुखी राहू शकत नाही. नपुंसकता, स्वप्नदोष, धातु दोष इ. समस्या वैवाहिक जीवनाला खूप प्रभावित करतात. आज आम्ही तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगत आहोत. हे उपाय केल्यानंतर तुमची शारीरिक कमजोरीची समस्या लवकर दूर होईल.

कमजोरी दूर करून यौन शक्ती वाढवणारे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...