आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुर्वेदातील हे उपाय मुळापासून नष्ट करतील स्वप्नदोष समस्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वप्नदोष ही स्त्री आणि पुरुषासाठी समान समस्या आहे. अनेकदा असे दिसून येते की, यामुळे पिडीत असलेली व्यक्ती जवळच्या माणसाला किंवा डॉक्टरला याविषयी सांगण्यात लाज बाळगते. ही एक सामन्य समस्या आहे परंतु यावर योग्य उपाय न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. आयुर्वेदामध्ये या समस्येवर काही घरगुती उपाय सांगण्यात आले आहेत.

स्वप्नदोष होण्यामागील अशी काही प्रमुख कारणे...
1. चुकीच्या वेळी चुकीचे पदार्थ चुकीच्या प्रमाणात खाणे.
2. अनैसर्गिक दिनचर्या. मनात कामविषयक गोष्टींचे सतत चिंतन करणे.
3. अधिक तूप, दूध, मेवा मिठाई आणि जंक फूड खाणे.
4. झोपण्यापूर्वी अश्लिल साहित्य वाचणे. अश्लिल चित्रपट पाहाणे. कामुक विचार मनात आणणे.
5. चंचल स्वभावाच्या स्त्रियांच्या संपर्कात अधिक काळ व्यतीत करणे.
याशिवायही इतर कारणे आहेत. परंतु प्रमुख कारणे हीच आहेत. या गोष्टींपासून दूर राहिल्यास स्वप्नदोष टाळता येते.

स्वप्नदोष दूर करण्याचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...