आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ayurvedic Nuskhe >> Yoga : Home Remedies For Lasoda

शक्तीवर्धक आहे हे फळं , शिवाय अनेक आजारांवर आहे रामबाण औषध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकर हे एक फळ आहे. या फळाचा लहान सुपारी एवढा आकार असतो. कच्च्या भोकराची भाजी तसेच लोणचेही केले जाते. पिकलेले भोकर चवीला गोड असते. भोकर फोडल्यानंतर घटट् चिकट द्रव बाहेर येतो. भोकराचे झाड मोठे असते. मध्य भारतात भोकराचे झाडे मोठ्याप्रमाणात दिसतात. आयुर्वेदातही भोकराचा उल्लेख आढळतो.

आदिवासी लोक भोकराच्या झाडाची पाने चवीने खातात. भोकराच्या झाडाचे लाकुडही मजबूत असते. विशेष म्हणजे भोकराचे झाडात औषधी गुण आढळतात. भोकर हे शक्तीवर्धन फळ मानले जात असल्याने आदिवासी जमाती मोठ्याप्रमाणात खातात. अनेक आजारांवरही भोकर खाल्ले जाते.

(भोकर फळाला मराठीत - गोंदण, हिंदी - लासोरा; संस्कृत - श्लेष्मातक, बहुवारक; इंग्रजी - इंडियन चेरी असे म्हणतात.)

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, शक्तीवर्धक भोकराबाबत...