आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत आदिवासी लोकांचे खास देशी उपाय, यामुळे विविध आजार बरे होतात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या आधुनिक युगात असे अनेक लोक आहेत, जे आयुर्वेदिक आणि पारंपारिक उपचारांवर विश्वास ठेवतात. प्राचीन काळापासून उपयोगात आणले जाणारे हे उपाय करून छोट्या-मोठ्या आजारांवर उपचार केले जाऊ शकतात. आजही शहरापासून दूर राहणारे आदिवासी लोक आयुर्वेदिक पद्धतीने रुग्णांवर उपचार करतात.

येथे जाणून घ्या, असे काही उपाय जे आदिवासी लोक आजही करतात...

या आयुर्वेदिक उपचारांची माहिती देत आहेत डॉ दीपक आचार्य (डायरेक्टर-अभुमका हर्बल प्रा. लि. अहमदाबाद). डॉ. आचार्य यांनी भारतातील विविध आदिवासी पाताळकोट (मध्यप्रदेश), डाँग (गुजरात) आणि अरावली (राजस्थान) भागांमधून आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान एकत्रित केले आहे.