आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जास्त फूड सप्लीमेंट्सने खराब होऊ शकते किडनी, जाणुन घ्या असेच 10 दुष्परिणाम...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक वेळा लोक वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी बिल्डिंगसाठी फूड आणि ड्रग सप्लीमेंट्स घेतात. एक्सपर्ट्स म्हणतात की, हे काही वेळेसाठी योग्य आहे परंतु हे पदार्थांना पर्याय असू शकत नाही. हे दिर्घकाळ घेतल्याने किडनीवर प्रभाव पडू शकतो आणि अनेक आरोग्य समस्या होऊ शकतात. फूड अँड न्यूट्रिशन एक्सपर्ट अमिता सिंह सांगत आहेत जास्त पदार्थ आणि हेल्थ सप्लीमेंट घेतल्याने कोणते दुष्परिणाम होतात...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या फूड सप्लीमेंट्स घेतल्याने कोणते दुष्परिणाम होतात...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)