आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्षात ठेवा : हे पदार्थ एकत्र खाल्यास बिघडू शकते तुमची तब्येत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेवण चविष्ट असेल तर खाणारे त्या चवीमध्ये हरपून जातात. खाण्याचेही काहीं नियम असतात हे पण त्यांच्या लक्षात राहत नाही. जेवताना काही छोट्याछोट्या गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर त्याचा वाईट प्रभाव शरीरावर पडू शकतो. यामुळे योग्य प्रमाणात समतोल आहार घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जेवणात पदार्थांचे योग्य कॉम्बिनेशन आवश्यक आहे. म्हणजे कोणकोणते पदार्थ एकत्र खावेत आणि कोणते खाऊ नयेत. आयुर्वेदामध्ये अशा पदार्थांचे वर्णन मिळते. याच पदार्थांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.