आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : पाण्याशी संबधित वाईट सवयी, ज्या तुमच्यासाठी ठरू शकतात घातक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाण्याशिवाय जगण्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. असे म्हणतात की, शरीर निरोगी ठेवण्यासाठी दिवसभरातून कमीतकमी आठ ते दहा ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी पिल्याने फायदा तर होतोच, परंतु तेव्हाच जेव्हा योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने पिले तर. जर पाणी चुकीच्या पद्धतीने पिले किंवा चुकीच्या वेळी जास्त प्रमाणात पिल्यास ते शरीरासाठी अपायकारक ठरू शकते असे आयुर्वेदामध्ये वर्णीत आहे.

आयुर्वेदाला जीवनाचे विज्ञान मानले गेले जाते. आज आम्ही तुम्हाला आयुर्वेदिक ग्रंथ अष्टांग संग्रह (वाग्भट्ट) मध्ये सांगण्यात आलेल्या काही नियमांची माहिती देत आहोत.

पाणी पिण्याच्या नियमासंबंधीची विशेष माहिती डॉ. नवीन जोशी (एम.डी.आयुर्वेद) हे देत आहेत.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, पाणी किती, कसे आणि कोणत्या वेळेस प्यावे...