आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : ‘स्क्वॉट’मुळे स्नायू होतात बळकट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्क्वॉट हा एक उत्तम व्यायाम असून यामुळे पोट, पाठ आणि पेल्विक मसल्सवर एकाच वेळी परिणाम होतो. यामुळे स्नायूंना बळ मिळते. एखादी व्यक्ती हा व्यायाम चेंडूसोबत करत असेल तर त्यातून मिळणारा फायदा जास्त असतो.

वैविध्य -

या व्यायामामध्ये वैविध्य अवश्य ठेवा. तुम्हाला वैविध्य ठेवायचे असेल तर डावीकडे आणि उजवीकडे फिरल्यानंतर याच प्रकारे तुम्ही चेंडू एकदा खाली आणि वरच्या दिशेनेदेखील घेऊन जाऊ शकता. असे 10 ते 15 वेळा करावे.