आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केळी संदर्भात काही अशा गोष्टी समोर आल्या, ज्या वाचून तुम्हीही व्हाल चकित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केळ सर्वांच्या परिचयाचे फळ आहे. आहारमूल्यांचे उच्च प्रमाण असूनही स्वस्त दरात उपलब्ध होणारी केळी ‘गरीबांच फळ’ म्हणून प्रसिद्ध आहे. घराघरात आवडीने खाल्ले जाणारे हे फळ दहा हजार वर्षांपासून आपल्या जीवनाचा एक भाग आहे. केळ एक पिवळ्या रंगाचे पौष्टिक आणि तंतुयुक्त असलेले गोड फळ आहे. केळामध्ये विविध औषधी गुणांचा खजिना आहे.
केळ खाण्याचे फायदे जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...