आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, योगाविषयी नेहमी विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योगा आणि आहाराचा काही संबंध आहे का? योगाचे काही दुष्परिणाम आहेत का? आहार कोणता आणि कधी घ्यावा? योगा कधी करावा? आदी प्रश्न नेहमी विचारले जातात, या प्रश्नांची नेहमी चर्चा होत असते. योगगुरू, प्रशिक्षक यांनाही योगसाधक असे प्रश्न नेहमी विचारत असतात. योगविद्या गुरूकुलचे कुलगुरू डॉ. विश्वास मंडलिक यांना नेहमी विचारल्या जाणार्‍या योगाविषयीच्या प्रश्नांची त्यांनीच दिलेली उत्तरे.

योगाभ्यास कुणी करावा, तो करण्यासाठी वयाचे काही बंधन आहे का?
योगाभ्यास हा वयाच्या १२ ते ८० वर्षे वयापर्यंत केला जाऊ शकतो. योगा कुणी करावा, याचे विस्तृत विवेचन हठप्रदीपिका या ग्रंथात केले आहे. युवक, वृद्ध, व्याधीग्रस्त किंवा अशक्त व्यक्तीही योगा करू शकते. याला अपवाद केवळ बालक आहे. बाल्यावस्थेत शरीराची वाढ आणि आंतरइंद्रियांची रचना पूर्ण झालेली नसते. त्यांच्या हाडांची वाढ झालेली नसते. त्यामुळे योगामुळे पडणारा ताण त्यांचे शरीर पेलू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या वाढीवर दुष्परिणाम होतो. म्हणून बालकांनी योगा करू नये.

पुढे वाचा,
योगाभ्यास केव्हा करावा?
व्यायाम आणि योगात काय फरक आहे?
योगाचा दुष्परिणाम आहे का?
महिलांनी योगा कधी करावा?
आजारी माणसाने योगा करावा का?
आहार केव्हा आणि कोणता घ्यावा आणि इतरही प्रश्नांची उत्तरे...
बातम्या आणखी आहेत...