आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Basil Leaves If Also Effective In Cancer Read Benefits

Beauty Treatment ते Cancer अनेक आजारांवर गुणकारी आहे तुळस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळशीला भारतात जेवढ्या मोठ्या प्रमाणावर धार्मिक महत्त्व आहे, त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्येही तुळस अत्यंत गुणकारी म्हणून प्रसिद्ध आहे. विविध आजांरावर गुणकारी असणारी ही तुळस सौदर्याच्या दृष्टीने त्वचा आणि केस यांच्यासाठीही लाभदायक ठरते.

भारतीय संस्कृतीत तुळशीच्या रोपाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदुंच्या घरा घरांत तुळशीची सकाळ संध्याकाळ पुजा केली जाते. तुळशीची पाने घरगुती उपायांमध्येही वापरली जातात. त्याचा सुगंधही अत्यंत सुंदर असतो. तसेच काही खाद्यपदार्थांमध्येही त्याचा वापर केला जातो. अनेक आजारांवर चहामध्ये तुळशीची पाने टाकून चहा घेतला जातो.

विविध प्रकारांमध्ये तुळशीची पाने ही विविधोपयोगी ठरतात. त्यामुळे आम्ही त्याचे काही भागांमध्ये वर्गीकरण करून त्यानुसार त्याचे कसे फायदे होतात, हे सांगणार आहोत. त्यामुळे सुटसुटीतपणे त्याबाबत माहिती मिळण्यास मदत मिळू शकेल.
पुढील स्लाइड्सवर वाचा, ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे, डोकेदुखी, पिंपल्स यासह तुळशीचे 25 महत्त्वाचे फायदे...