आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 फळांचे ब्यूटी फायदे, फक्त खाऊ नका चेह-यालाही लावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फळे ही काही वरदानापेक्षा कमी नसतात. फळांचे अनेक फायदे शरीराला होत असतात. फळे ही फक्त टेस्टी नसतात तर आपल्या सौंदर्यासाठी फायदेशीरही असतात. आज आम्ही तुम्हाला सांगतोय अशा फळांविषयी जे तुमची स्किन चमकवुन टाकतील आणि तुम्ही दिसाल सर्वात सुंदर..

1. केळी
केळी हे सर्वांचे आवडते फळ आहे. या फळामध्ये अनेक गुण असतात. व्हिटॅमिनने भरलेली केळी, अँटी-ऑक्सीडेंटसचा नॅचरल सोर्स असते. फ्रेश केळी आपल्या चेह-यावर मॅश करुन लावा मग पाहा चेहरा कसा ग्लो करेल.

पुढील स्लाईडवर वाचा... फळांचे फायदे कसे होतात...
बातम्या आणखी आहेत...