आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Beauty Treatments That Will Leave You Shocked And Surprised

थोबाडीत मारुन करण्यात येते मसाज, अशा पण आहेत BEAUTY TREATMENTS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )

प्रत्येक व्यक्तीला आपण सुंदर दिसावे अशी इच्छा असते. बरेच जण सुंदर दिसण्यासाठी हायटेक ट्रीटमेंट,लोशन,मेडिसिनचा वापर करत असतात. परंतु, जगातील काही भागांमध्ये वेगळ्याच पद्धतीने ब्यूटी ट्रीटमेंट करण्याची पद्धत आहे. ही पद्धत पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या ट्रीटमेंटसाठी बरेच लोक भरपूर पैसे खर्च करतात.

1-बर्ड पू फेशियल

प्रत्येकाला क्लीन कॉम्प्लकेक्शन हवे असते. कव क्लींजरसाठी कोकीळच्या विष्ठेचा वापर करण्यात येतो. परदेशात ही पद्धत खुप लोकप्रिय आहे. विक्टोरिया बेकहम,टॉम क्रूज असे चर्चित हॉलीवुड कलाकारही चेह-यावर तांदळाचे पीठ लावतात. तसेच कोकीळेच्या विष्ठेपासून तयार करण्यात आलेला फेस पॅकचा वापर करतात.

चेहरा उजळण्यासाठी आणखी कोणत्या प्रकारचे फेशियल्स करण्यात येते हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा..