आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुळशीचे 10 रामबाण उपयोग, किडनी स्टोनची समस्या होईल दूर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताच्या कोणत्याही भागात तुळशीचे रोप आढळते. याचे रोप मोठे झाड बनत नाही. फक्त दीड किंवा दोन फुट वाढते. तुळशीला हिंदु संस्कृतीत खुप पूजनीय मानले जाते. असे म्हटले जाते की, तुळशीचे रोप दारात लावल्यानेच रोग घरात प्रवेश करत नाही. हे रोप हवेला शुध्द करते. तुळशीचे वानस्पतीक नाव ओसीमम सॅन्कटम आहे. अदिवासी देखिल तुळशीचा उपयोग अनेक हर्बल उपयात करतात. चला तर मग आज जाणुन घेऊया तुळशीसंबंधीत अदिवासींचे 10 जबरदस्त हर्बल उपाय, जे कदाचित तुम्हाला माहीती नसतील.

1. किडनी
किडनी स्टोनच्या रुग्णासाठी तुळशी खुप फायदेशीर आहे. तुळशीची पाने उकळुन त्याचा काढा बनवा, तो मधासोबत 1 महिना नियमित सेवन करा. यामुळे स्टोन मुत्राच्या मार्गाने बाहेर निघुन जाईल.

2. हृदय रोग
हृदय रोगांसाठी हे वरदान आहे. कारण हे ब्लडमधील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते. ज्यांना हृदय रोग असतो, त्यांनी नियमित तुळशीचा रस सेवन करावा. तुळशी आणि हळदीच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहते. कोणताही स्वस्थ व्यक्ती हे सेवन करु शकतो.
पुढील स्लाईडवर वाचा... तुळशीचे अजुन काही रामबाण उपाय...