आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेवतांना या गोष्टीकडे लक्ष दिल्यास होतील हे खास फायदे, वाढणार नाही वजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या काळात आपल्या दिनचर्येत विविध बदल झाले आहेत. या बदलांचा प्रभाव सरळ आपल्या आरोग्यावर पडतो. आजच्या जिवनपद्धतीमध्ये लठ्ठपणा ही एक मुख्य समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी लोक विविध उपाय करतात, परंतु फार कमी लोकांना लठ्ठपणा दूर करण्यात यश मिळते.

लठ्ठपणापासून दूर राहण्यासाठी योग, व्यायाम हा उत्तम पर्याय आहे. त्याचबरोबर खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. प्राचीन काळापासून अशा आजारांना दूर ठेवण्यासाठी विविध प्रथा तयार करण्यात आल्या आहेत. जे लोक या प्रथांचे पालन करतात त्यांना आरोग्याशी संबंधित लाभासोबतच धर्म लाभ होतात.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या जेवतांना कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास लठ्ठपणाची समस्या आणि पोटाशी संबंधित छोटे-छोटे आजार दूर होतील..