आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवसातून एकदा तरी जमिनीवर बसून जेवल्यास होतील हे 10 लाभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या काळात अनेक लोक जमिनीवर बसून जेवण करत नाहीत. काही लोक टीव्हीसमोर बसून किंवा पलंगावर बसून जेवण करणे पसंत करतात. तुम्हाला हे आरामदायक वाटत असेल परंतु आरोग्यासाठी ही सवय ठीक नाही. आपल्या पूर्वजांनी निश्चितपणे खूप विचार करून जमिनीवर सुखासनात बसून जेवण्याचे विधान सांगितले आहे. जमिनीवर बसून जेवण करण्याची सवय आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. येथे जाणून घ्या, या सवयीचे खास आणि महत्त्वपूर्ण फायदे...

पाचन क्रिया व्यवस्थित राहते...
शास्त्रामध्ये जेवण करताना पाय पसरवून, पालथी मांडी घालून किंवा पाय वर करून बसने निषिद्ध असल्याचे सांगितले आहे. कारण पाय ताणून बसल्याने पोटाच्या नसनाड्या व जठरावर ताण पडतो. पोटाचे अवयव ताणलेल्या स्थितीत असताना खाल्याने मंदाग्नी, अपचन, वातप्रकोप यासारखे अनेकानेक पोटाचे आजार होतात. सुखासनात बसून जेवल्याने तुम्ही या समस्यांपासून दूर राहू शकता.

पुढील स्लाइड्समध्ये जाणून घ्या, जमिनीवर बसून जेवण केल्याने होणारे इतर काही खास फायदे....
बातम्या आणखी आहेत...