आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेवणानंतर थोडासा गुळ खाल्ल्याने होतात हे 5 मोठे फायदे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक लोक गुळ फक्त हिवळ्यातच खातात. हे जास्त खाल्ले तर दुष्परिणाम होईल हा विचार करुन गुळ खुप कमी प्रमाणात सेवन केला जातो. गुळ हा उष्ण पदार्थ आहे. गुळ प्रत्येक ऋतूत खाल्ला जाऊ शकते आणि जुना गुळ नेहमी औषधीच्या स्वरुपात काम करतो. आयुर्वेदाप्रमाणे गुळ लवकर पचतो. हा रक्त आणि भूक वाढवणारा पदार्थ आहे. याव्यतिरिक्त गुळापासुन तयार केलेले पदार्थ खाल्ल्यामुळे आजार दूर होतात.

गुळामध्ये 59.7 टक्के सुक्रोज, 21.8 टक्के ग्लूकोज, 26 टक्के खनिज आणि 8.86 टक्के जल असते. याव्यतिरिक्त गुळामध्ये कॅल्शियम, फॉस्फोरस, लोह आणि ताम्र तत्त्व देखील उपलब्ध असतात. यामुळे तुम्ही प्रत्येक ऋतूत गुळ खात नसला तरी हिवाळ्यात गुळ अवश्य खा. आज आपण पाहूया हिवाळ्यात रोज गुळ खाण्याच्या फायद्यांविषयी...

1. हे सेलेनियमसोबत एका अँटीऑक्सीडेंटच्या रुपात काम करते. गुळामध्ये मध्यम प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फोरस आणि झिंक असते. याच कारणामुळे याचे नियमित सेवन केल्याने इम्युनिटी पावर वाढते. गुळामध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असते. यामुळे हे बॉडीला रिचार्ज करते. यासोबतच हे खाल्याने थकवा दूर होतो.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा गुळा खाण्याचे काही महत्त्वाचे फायदे...