आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 एप्रिलपर्यंत करा कडूनिंबाचे हे उपाय, दूर होतील विविध आजार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू नववर्ष चैत्र मासातील शुक्ल प्रतिपदेपासून (शुक्रवार, 8 एप्रिल) सुरु झाले आहे. याच दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत असून 15 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या नवरात्रीमध्ये शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी लिंबाच्या पानांचा रस घेतला जातो. ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. जे लोक या दिवसांमध्ये लिंबाच्या कोवळ्या पानांचे सेवन करतात, ते निरोगी राहतात तसेच त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की...
निम्ब शीतों लघुग्राही कटुकोडग्रि वातनुत।
अध्यः श्रमतुट्कास ज्वरारुचिकृमि प्रणतु॥

या श्लोकामध्ये लिंबामुळे होणारे स्वास्थ्य लाभ सांगण्यात आले आहेत. लिंब आपल्या शरीराला शीतलता देतो. हृदयासाठी लाभदायक आहे. यामुळे पोटातील जळजळ, गॅस, ज्वर (ताप), कफ, त्वचेशी संबंधित रोग नष्ट होतात. लिंबाच्या काडीचा उपयोग दात घासण्यासाठीही केला जातो. आयुर्वेदामध्ये लिंबाचा उपयोग विविध आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या परंपरेशी संबंधित काही खास गोष्टी आणि लिंबाचे खास फायदे...