दररोज सकाळी काही वेळ मॉर्निंग वॉकला दिल्यास शरीराला विविध फायदे होतात. मॉर्निंग वॉकमुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो तसेच शरीर दिवसभर स्वस्थ आणि उर्जावन राहते. एका संशोधनानुसार दररोज 30 मिनिट वॉक केल्याने हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता एकदम कमी होते. पायी चालण्यासोबतच योग्य आहाराची काळजी घेतल्यास हृदयाशी संबधित आजारांचा धोका जवळपास नष्ट होतो.
कॅन्सर राहतो दूर - ज्या लोकांची दिनचर्या आणि आहार नियमित असतो त्यांना कॅन्सर होण्याची शक्यता खूप कमी राहते. मॉर्निंग वॉक एक असा व्यायाम आहे, ज्यामुळे विविध उपचार नसलेले आजार ठीक होतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, मॉर्निंग वॉकचे आणखी काही खास फायदे....