आजच सोडा दारु, दोन आठवड्यात शरीरावर होतील हे परिणाम...
5 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
जास्त दारु प्यायल्याने अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या होतात. दारु पिणे सोडले तर दोन आठवड्यांच्या आत बॉडीला बेनिफिट्स दिसून येतील. एम्सचे डॉक्टर सूर्या बाली आपल्सांयाला अशाच काही फायद्यांविषयी सांगणार आहेत. आहेत जर आज पासूनच दारु पिणे सोडले तर दोन आठवड्यात शरीराच्या अनेक ऑर्गन्सवर परिणाम दिसून येतील...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या दारु पिणे सोडण्याचे काही आरोग्य फायदे...