आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात मुळा खाण्याचे काही खास फायदे, जे कदाचित तुम्हाला माहिती नसावेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुळा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हा एक प्रकारचा कंद आहे. पांढरा मुळा सर्व ऋतूमध्ये मिळतो परंतु हिवाळ्यात मिळणारा मुळा चांगल्या दर्जाचा आणि शरीरासाठी उपयुक्त असतो. मुळा हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे कंदमूळ आहे. तज्ज्ञांच्या मते, मुळ्याचे सेवन केल्यास कोणत्याही आजारापासून बचाव करता येतो.

मुळा खाण्याचे काही खास फायदे जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...