आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 प्रकारच्या पराठ्यांचे 7 फायदे, हिवाळ्यात अवश्य खावे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवाळ्यात अशा अनेक प्रकारच्या भाज्या येतात ज्याचे विविध प्रकारचे पराठे बनवले आणि खाता येऊ शकता. दही, चटनी, तुप आणि लोण्यासोबत हे खाण्याची मजा तर निराळीच असते. जाणुन घेऊया की, कोणता पराठा खाल्ल्याने कोणते फायदे होतात...

मुळा पराठे
हिवाळ्यात मुळ्याचे पराठे खाण्याची मजा निराळीच असते. मुळा खाल्ल्याने सर्दी पडसे दूर होते. यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते जे त्वचेला तरुण ठेवण्यात मदत करते. मुळा कावीळच्या रुग्णांसाठी खुप फायदेशीर असतो.

विविध प्रकारचे पराठ्यांचे फायदे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
 
बातम्या आणखी आहेत...