आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पचनशक्ती, स्नायुशक्ती तसेच वीर्यशक्ती वाढवण्यासाठी करून पाहा हा एक उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुष्य जगण्याचा आंनद घेण्यासाठी मनुष्याने आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. शरीर निरोगी असेल तर मनुष्य कोणतेही काम उत्साहाने आणि वेळेवर पूर्ण करू शकतो. आज आम्ही तुम्हाला एक अशा आसनाची माहिती देत आहोत, ज्यामुळे पचनशक्ती, वीर्यशक्ती तसेच स्नायुशक्ती मजबूत राहते. या आसनाला वज्रासन म्हणतात. वज्रासनाचा अर्थ आहे बलवान स्थिती.

कृती -
अंथरलेल्या आसनावर दोन्ही पायांचे गुडघे वाकवून दोन्ही पायांच्या टाचांवर बसा. पायाचे दोन्ही अंगठे एकमेकांशी जुळलेले असावेत. पायाच्या तळव्यावर नितंब ठेवा. कंबर आणि हात ताठ करून गुडघ्यांवर ठेवा. तळवे जमिनीच्या दिशेने ठेवा. दृष्टी समोर स्थिर ठेवा. पाच मिनिटे ते अर्ध्या तासापर्यंत वज्रासनाचा अभ्यास करू शकता.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, या आसनाचे लाभ...