केस गळण्याचे अनेक कारणं असू शकतात. यामध्ये चुकीच्या डायटपासून तर चुकीच्या हेयर प्रोडक्ट्स यांचा समोवेश आहे. शाम्पूसंबंधीत
आपण ज्या चुका करतो, त्यामुळे केस गळू शकतात. रुमर्स सलोन अँड स्पाच्या एका संशोधनात हे सिध्द झाले आहे. हेयर एक्सपर्ट सूरज गायकवाड सांगत आहेत, अशा काही चुकांविषयी ज्या आपण शाम्पू करताना नेहमी करत असतो, ज्या आपल्या केसांचे आरोग्य खराब करतात...