आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरे व्हायचे असेल तर घ्या ब्लॅक टी, त्वचेला होतील असे 10 फायदे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काळ्या चहामध्ये बी2, सी, ई, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक यांसारखे मिनरल्स, पॉलिफिनॉल्स, कॅफीन आणि टॅनिन्स असतात, जे स्किनसाठी खुप फायदेशीर आहेत. हे नियमित प्यायल्याने आणि अप्लाय केल्याने स्किन गोरी, सॉफ्ट आणि क्लियर होते. स्किन टोनर आणि आफ्टर शेवप्रमाणे याचा वापर केला जाऊ शकतो. काळ्या चहामध्ये काही थेंब लिंबूचा रस टाकून यूज केल्याने याचा इफेक्ट अजूनच वाढतो. जाणुन घ्या काळ्या चहामुळे त्वचेला होणा-या फायद्यांविषयी सविस्तर...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या काळ्या चहाचे असेच काही सौंदर्य फायदे...