आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषांनी अवश्य जाणून घ्यावेत, यूरिनरी ब्‍लॅडरमधील कॅन्सरचे हे 8 लक्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या काळात तंबाकू-गुटखा सेवन, धूम्रपान, मद्यप्राशन या सवयी पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात वाढत चालल्या आहेत. या सर्व सवयी ब्‍लॅडर कॅन्सरला आमंत्रण देणाऱ्या आहेत. या व्यतिरिक्त जे लोक केमिकल, ग्रीस, पेंट, रबर, टेक्स्टाईल, लेदर इ. गोष्टींशी संबंधित काम करतात, त्यांना यूरिनरी ब्‍लॅडर कॅन्सर होण्याची शक्यता जास्त राहते.
ब्‍लॅडर कॅन्सर कोणत्याही वयामध्ये होऊ शकतो परंतु 55 वयाच्या लोकांना होण्याची शक्यता 90 टक्क्यापर्यंत राहते. हा कॅन्सर महिलांच्या तुलनेत पुरुषांना जास्त प्रमाणात होतो. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, यूरिनरी ब्‍लॅडर म्हणजे मूत्राशय कॅन्सरच्या लक्षणाविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...