आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : रक्तदान केल्याने दूर राहाल या भयानक रोगांपासून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रक्तदानाला जीवनदान म्हटले जाते. दात्याने दिलेले रक्त एखाद्याचा जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका निभावतो. त्याचप्रमाणे त्याला हार्ट अटॅक आणि कॅन्सरसारख्या रोगापासून दूर ठेवण्यास मदत करतो. रक्तदानाचे इतर सुद्धा काही फायदे आहेत.