राज्यात अनेक भागांत उन्हाचा पारा भलताच वाढला आहे. उन्हाळ्यामुळे फक्त बाहेरील नाही तर शरीरांतर्गत तापमान सुद्धा वाढते. हे नियंत्रणात ठेवले नाही तर आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे त्यांना तर लवकरच त्रास होण्यास सुरुवात होते. उन्हाळ्यात बॉडी हिट नियंत्रणात ठेवण्यासाठी पुढील उपाय अवश्य करून पाहा...