आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांधेदुखीचा त्रास दूर करण्यासाठी करू शकता हे आयुर्वेदिक उपचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांधेदुखी हे लक्षण चिकुनगुन्यापासून संधिवातापर्यंत अनेक आजारात दिसून येते. सांधेदुखीसाठी कारणीभूत ठरणा-या आजारामध्ये आमवाताचा क्रमांक बराच वरचा लागतो. जगातील सुमारे एक टक्का लोक या आजाराने ग्रस्त आहेत.

लक्षणे
आमवातामध्ये छोट्या व मोठ्या सांध्याच्या ठिकाणी सूज व वेदना हे प्रमुख लक्षण असते. वेदना इतक्या तीव्र स्वरूपाच्या असतात की, सांध्याची हालचाल करणे कठीण होते. विशेषत: सकाळी उठल्यावर एक-दोन तास सांधे आखडणे हे आजाराचे प्रमुख लक्षण आहे. याबरोबरच ताप, भूक न लागणे, जडपणा, अपचन अशीही लक्षणे आमवातात आढळून येतात. काही रुग्णांमध्ये सांध्याच्या जवळ गाठी निर्माण होतात.

पुढे जाणून घ्या,
कसे करावे निदान...
पाळावयाची पथ्ये आणि उपचार...