आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : डोकेदुखीकडे किरकोळ बाब म्हणून दुर्लक्ष करू नका...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोकेदुखीमुळे दररोजच्या कामावर विपरीत परिणाम होतो. यासाठी त्याची मूळ कारणे जाणून घेणे आणि ती वेळीच दूर करणे गरजेचे असते. अनेकवेळा पीडित व्यक्ती डोकेदुखीकडे किरकोळ बाब म्हणून दुर्लक्ष करतात आणि मोठय़ा आजाराला आमंत्रण देतात.