आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाडे आणि दात होतील मजबूत, आहारात समाविष्ट करा हे 10 फूड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅल्शियम आपल्या दात आणि हाडांना मजबूत बनवण्यासाठी खूप आवश्यक आहे. परंतु कॅल्शियमसाठी आपल्याला सप्लिमेंट्स घेण्याची तोपर्यंत आवश्यकता नाही जोपर्यंत डॉक्टर सांगत नाहीत. आपल्या दररोजच्या आहारात पर्याप्त प्रमाणात कॅल्शियम असते. फक्त हे फूड ओळखून त्यांचे नियमितपणे सेवन करणे आवश्यक आहे. फूड अँड न्यूट्रीशियन एक्स्पर्ट डॉ. अमिता सिंह यांनी अशाच 10 फूडवषयी सांगितले आहे, ज्यामध्ये नैसर्गिकरित्या कॅल्शियम आढळून येते.

किती कॅल्शियम आवश्यक आहे?
1 ते 8 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी : 500 ते 800 मिग्रॅम
वयस्कांसाठी (50 वर्षापर्यंत वय) : 1000 मिग्रॅम
51 च्या वर वय असलेल्या लोकांसाठी : 1200 मिग्रॅम

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कॅल्शियमची कमतरता दूर करणाऱ्या खास टिप्स....
बातम्या आणखी आहेत...