आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंक फूडने चरबी तर वाढतेच; होतात इतरही आजार, वाचा संपूर्ण माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकन नॅशनल हेल्थ अँड न्युट्रिशन्स एक्झामिनेशन सर्व्हेमध्ये सांगण्यात आले की, जंक फूडमुळे अनेक आजार होऊ शकतात. यात हृदय, मूत्रपिंडाचे आजार, चरबी वाढणे इत्यादी समस्यांचा समावेश आहे.

अमेरिकेचे शास्त्रज्ञ मायकल जेकोबसन यांनी १९७२ कध्ये जंक फूड शब्दाचा पहिल्यांदा वापर केला होता. त्याचा अर्थ पौष्टीकपणा नसलेला पदार्थ खाणे असा त्याचा अर्थ होतो. त्यांनी असे अन्नपदार्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला की, जे अन्नपदार्थ चवीला चांगले आहे, पण त्यात पौष्टिक तत्त्व नसल्यासारखे असतात. तसेच ते शरीराला नुकसानकारक असतात. भारतात हा बाजार २०२० पर्यंत २७.५७ अब्ज डॉलरचा होईल. भारतीय लोक वेगाने फूडकडे आकर्षित होत आहे, तेवढ्याच वेगाने आजारही वाढत आहे. जंक फूडने चरबी तर वाढतेच, शिवाय हृदयरोगापर्यंतचे आजार जडू शकतात.

बर्गर
बर्गर हे हाय कॅलरी फूड आहे. ते तुमचे वजन वाढवते. याने कोलेस्टेरॉलचा धोका जास्त वाढतो. यात असणारे सॉसही चरबी वाढवते.

पुढे जाणून घ्या, बर्गर खाण्याचा कोणत्या तीन कारणांमुळे आहे धोका...
बातम्या आणखी आहेत...