आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : सेल्युलाइटवर असे नियंत्रण ठेवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कमरेखालील त्वचा जर रहाट व खडबडीत दिसत असेल तर ती सेल्युलाइटची समस्या असू शकते. ही समस्या सहसा महिलांमध्येच आढळून येते. कारण त्यांच्या शरीरात चरबीच्या पेशी जास्त असतात. लठ्ठ महिलांमध्येच हा आजार स्पष्टपणे दिसत असतो. यावर नियंत्रण सहज मिळवणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.