आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुन कपूरने 7 दिवसात कमी केले 5kg वजन, तुम्हीसुध्दा करु शकता असे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिल्म हाफ गर्लफ्रेंडसाठी अर्जुन कपूरने आठवडाभरात 5kg वजन कमी केले आहे. यासाठी अर्जुनने डायट आणि वर्कआउट दोन्हींची मदत घेतली आहे. जर तुम्हालासुध्दा अर्जुन प्रमाणे जलद वजन कमी करायचा असेल तर लहान-लहान गोष्टी फॉलो करता येऊ शकता. डायट क्लीनिक, दिल्लीची फूड अँड न्यूट्रिशियन एक्सपर्ट शीला शहरावत अशाच काही सोप्या टिप्सविषयी सांगत आहेत, ज्या तुमचे वजन कमी करण्यात मदत करु शकता...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच इतर टिप्सविषयी सविस्तर माहिती...