आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज सकाळी खावेत मुठभर भिजवलेले हरबरे, तर होतील हे 10 फायदे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरबरे हे बदामा सारक्या महागड्या ड्राय फ्रूट्सपेक्षा जास्त फायदेशीर आहेत. एम्स नवी दिल्लीच्या असिस्टंट डायटीशियन रेखा पाल शाह सांगतात की, भिजवलेल्या हरब-यांमध्ये प्रोटीन, फायबर्स, मिनरल्स आणि व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असते. जे अनेक आजार टाळण्यात फायदेशीर असते. जाणुन घेऊया रोज मुठभर भिजवलेले हरबरे खाण्याच्या फआयद्यांविषयी सविस्तर माहिती...
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या हरबरे खाऊन वजन कसे कमी करता येऊ शकते यासोबतच डायबिटीज कंट्रोल, एनिमिया दूर, हाडे मजबूत असा असा अनेक फायदंयांविषयी सविस्तर माहीती...