आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लठ्ठपणा दूर करण्‍यासाठी सेवन करा मधाचा आयुर्वेदिक चहा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मध आणि दालचीनीचा चहा आरोग्‍यासाठी लाभदायक ठरतो. मध आणि दालचीनीचा चहा सेवन केल्‍यानंतर चरबी कट्रोल राहण्‍याबरोबरच फॅट्स वाढत नाही. याशिवाय मध आणि दालचीनीचा चहा सेवन केला तर शरीरासाठी आवश्‍यक असलेल्‍या मेटाबॉलिज्‍मचे प्रमाण वाढते. मेटाबॉलिज्‍म रोगप्रतिकारक शक्‍ती वाढते. विविध आजारावर मात करण्‍याचे काम मेटाबॉलिज्‍म करत असल्‍यामुळे मधाचा आणि दालचीनीचा चहा आरोग्‍यासाठी लाभदायक ठरतो.
साहित्‍य-
मध- 2 चमचा
दालचीनी- 1 चमचा
पाणी
पुढील स्‍लाईडवर वाचा चहा करण्‍याची पद्धत...