आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उपवासामध्ये 9 दिवस रोज घेतले नारळ पाणी तर होतील 10 फायदे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवरात्रीचे 9 दिवस शरीर आणि मनाची स्वच्छता करण्यासाठी उत्तम मानले जातात. या दिवशी अनेक लोक उपवास ठेवतात. यामुळे बॉडीचे टॉक्सिन्स बाहेर निघतात. या 9 दिवसांमध्ये रोज नारळ पाणी प्यायले तर फक्त बॉडीचे टॉक्सिन्सच निघणार नाही तर वेट लॉसमध्ये मदत मिळेल. याव्यतिरिक्त स्किन आणि केसांना फायदा मिळेल. आज आपण 9 दिवस नियमित पाणी पिण्याचे फायदे पाहणार आहोत...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या रोज नारळ पाणी पिण्याच्या काही फायद्यांविषयी सविस्तर माहिती...