आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग्य प्रमाणात कॉफीचे सेवन या घातक आजारांमध्ये उपयुक्त ठरू शकते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्याच्या दृष्टीने कॅफीन निश्चित प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे ठरते, परंतु गरजेपेक्षा जास्त कॅफीनचे सेवन करणे आरोग्यासाठी घातकही ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते 200 ते 300 मिलीग्रॅम कॅफीन म्हणजेच दोन ते चार कप कॉफीचे सेवन केल्याने शारीरिक कार्यप्रणाली चांगली राहते, तसेच अनेक आजार होण्याची शक्यता कमी करण्यातही कॉफी फायदेशीर आहे. तसेच कॉफीमुळे आळसही निघून जातो. कॉफी कशी आणि कोणकोणत्या आजारांसाठी उपयुक्त आहे ते जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...