आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुपयोगी आहे VAPORUB, हे आहेत काही UNUSUAL USE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहानपणी जेव्हा सर्दी-खोकला होत असे, तेव्हाच्या आठवणी आजही मनात ताज्या असतील, की कशाप्रकारे आई छातीवर हळुच वेपोरब लावायची. याचा अर्थ अनेक वर्षांपासुन आपण वेपोरेबचा उपयोग करत आहोत. हे खुप लवकर परिणाम करते. बंद नाक मोकळे करुन दीर्घ श्वास घेण्यास मदत करते. तुम्हाला हे वाचुन आश्चर्य वाटेल की, व्हिक्स वेपोरेब हे फक्त सर्दी खोकल्यासाठीच नाही तर अनेक समस्यांसाठी फायदेशीर आहे. येथे जाणून घ्या, व्हिक्स वेपोरबचे काही खास उपाय...

कसे तयर होते वेपोरब
- अर्धा कप ऑलिव ऑइल किंवा खोबरे तेल
- दोन टेबल स्पून व्हॅक्स.
- २० थेंब निलगिरी तेल.
- २० थेंब पुदीना तेल.
- १० थेंब रोजमेरीचे तेल.
- १० थेंब दालचीनी किंवा लवंग तेल.

बनवण्याची पद्धत
- बेस व्हॅक्ससोबत ऑलिव ऑइल किंवा खोबरे तेल पातळ करून घ्या.
- यानंतर इतर सुगंधीत तेल त्यामध्ये मिसळून घ्या.
- शेवटी या मिश्रणात थोडे खोबरे तेल मिसळा.
- यानंतर ते डब्यात भरुन ठेवा आणि गरज पडल्यावर वापरा.

उपयोग
१. घरातील मॉस्कीटो रिपेलेंट संपले असेल तर वेपोरबने डास(मच्छर) पळवुन लावता येतात. झोपण्याआधी हात-पाय आणि उघड्या संपुर्ण शरीराला व्हिक्स लावा. यामुळे मच्छर जवळ येणार नाहीत.

पुढे जाणून घ्या, इतर कोणत्या गोष्टींवर वेपोरब उपयोगी ठरते...